बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे परत महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंड सुख घेत कानडी लोकांची वाहवा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कर्नाटक प्रदेश काँगेस कमिटी कार्यालयाच्या समोर “समितीचे लोक सीमाभागातील मराठी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र हद्दीत कार्यालय सुरू करण्याची मागणी केली …
Read More »Recent Posts
राज्यसभेसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे
मुंबई : भाजपाने राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, त्या पकंजा मुंडेंना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच …
Read More »बेळगावात गांधीनगरातील भांडी दुकानात धाडसी चोरी
बेळगाव : बेळगावातील गांधीनगरातील राजवीर मेटल या भांडी दुकानात धाडसी चोरी करून सुमारे १५ लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. बेळगावात पुन्हा एकदा चोऱ्या-दरोड्यांचा सत्र सुरु झाले की काय अशी शंका यावी अशा घटना जोर धरू लागल्याहेत. राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गांधीनगरातील राजवीर मेटल या भांडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta