नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. अशातच …
Read More »Recent Posts
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा संघटना आक्रमक; बारामती, आळंदीत कडकडीत बंद
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. मनोज जरांगे यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच कोणतेही वैद्यकीय उपचारही मनोज …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाचा 10 मार्चला वधू-वर मेळावा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta