Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार

  मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात …

Read More »

हुबळीतील शेतकऱ्यांच्या अटकेचा मुख्यमंत्र्याकडून निषेध

  बंगळूर : हुबळी येथील शेतकऱ्यांना दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाताना भोपाळमधील अटक करण्याची मध्य प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट केले आहे, त्यांनी मध्यप्रदेश सरकारला विनंती केली आहे, की राज्यातील आमच्या अटक केलेल्या …

Read More »

हमी योजनामुळे १.२ कोटी कुटूंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर

  राज्यपाल गेहलोत; दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न, विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ बंगळूर : कर्नाटक सरकारने राबविलेल्या हमी योजनांमुळे १.२ कोटींहून अधिक कुटुंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर पडत आहेत आणि मध्यमवर्गीय स्थितीत येत आहेत, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी राज्याच्या विकासाचे मॉडेल सादर करताना सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिुवेशनात बोलताना …

Read More »