बेळगाव : लक्ष्मी राठोड किंवा सविता कांबळे यांना बेळगावच्या 22व्या महापौरपदाची संधी मिळणार आहे. यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून भाजपमध्ये हे दोघेच पात्र आहेत. यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव बेळगावसाठी नवे महापौर, उपमहापौर भाजपने निवडले केवळ लक्ष्मी राठोड आणि सविता कांबळे एससी उमेदवार 6 फेब्रुवारी 2023 …
Read More »Recent Posts
निपाणीत २५ रोजी धम्म परिषद
सुधाकर माने; बौद्ध धम्म दीक्षा सोहळा होणार निपाणी (वार्ता) : येथे धम्म परिषद व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम २५ रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते …
Read More »समिती शिष्टमंडळाने घेतली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नी कानउघाडणी करण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात मुंबई मुक्कामी सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta