बेळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (सिमा भाग) बेळगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवसेनेच्या सिमाप्रश्नासाठी बलिदाना दिलेल्या ६७ हुतात्माना अशोक सम्राट चौक, रामलिंग खिंड येथे सकाळी ठिक ९.३० वाजता अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बंडु केरवाडकर यांच्या हस्ते हार घालुन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी …
Read More »Recent Posts
पळून गेलेल्या महिलेच्या पतीने केली प्रियकराच्या घराची नासधूस
हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील जिनराळ गावातील विवाहित महिला २ मुलांसह प्रियकरासमवेत पळून गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराचे घर फोडले. जिनराळ गावातील रेणुका वालिकार आणि लगमन्ना वालिकार (३४) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. प्रियकराच्या घराची नासधूस केल्यामुळे महिलेचा पती दुंडाप्पा फक्कीराप्पा वालिकार, समय्या वालिकार, केम्पण्णा वालिकार, भामैदा निंगाप्पा …
Read More »भाजपची बंगळूरात जोरदार निदर्शने
काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयास घेरावाचा प्रयत्न बंगळूर : केंद्राकडून राज्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेस सरकार दिल्लीत निदर्शने करत असतानाच भाजपने बंगळुरमध्ये राज्य सरकारचा निषेध केला. राज्यातील काँग्रेस सरकार दुष्काळाचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार प्रतिसाद देत नाही, असा आरोप करून दुष्काळ निवारणासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta