नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप …
Read More »Recent Posts
निपाणी बस स्थानकात इचलकरंजीच्या महिलेचे दीड तोळे दागिने लंपास
निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकात निपाणीहून इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. मिलाग्रीन मदर (रा. इचलकरंजी) असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मिलाग्रिन मदर यांचे माहेर – हल्ल्याळ (ता.दांडेली) …
Read More »इस्कॉनची 26 वी हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी
बेळगाव : सलग 26 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेळगाव येथे हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. “इतिहासात आजवर अनेक क्रांती झाल्या त्या सर्व राजकीय होत्या. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta