नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी बजेटमध्ये गुडन्यूज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच …
Read More »Recent Posts
धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत, आम्ही घराणेशाही हद्दपार केली; निर्मला सीतारामण यांची जोरदार टोलेबाजी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत आहे. आम्ही घराणेशाही दूर केली. आमच्याकडे पारदर्शिकता आहे. सामाजिक आर्थिक बदल व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला शेतकऱ्यांसाठी …
Read More »आजी- माजी सैनिक संघटनेचे बाळूमामा नगरमध्ये उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील बाळूमामा नगरमध्ये आजी-माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सुभेदार रवींद्र पोवार यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कॅप्टन प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुभेदार अशोक भोसले, सुभेदार जोतिबा कुंभार, नायब सुभेदार बी. आर. सांगावे, संजय साजने, झाकीर हुसेन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta