बेळगाव : डॉ. रामचंद्र भागवत, लखनौ, यांचा कीर्तन व शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील श्री विठ्ठल मंदीर (जुने) येथे आयोजित करण्यात आला आहे. कीर्तन शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता कीर्तन आणि रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला …
Read More »Recent Posts
२३ ऑक्टोबर रोजी सलामवाडी येथे रणझुंझार मानाची शर्यत!
बेळगाव : बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आपल्या ‘जुनी ओळख’ आणि दमदार परंपरेने नव्या पिढीलाही आकर्षित करणारी, अत्यंत मानाची समजली जाणारी रणझुंझार मानाची शर्यत २०२५ साठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही भव्य स्पर्धा २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सलाम वाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. दिवाळी भाऊबीजेला बैलगाडा महासंग्राम! दरवर्षीच्या प्रथेनुसार, यंदाही …
Read More »दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ
बंगळूर : राज्य सरकारने एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने २०२५-२६ या वर्षासाठी परीक्षा शुल्कात ५ टक्के वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, २०२५-२६ या वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षांचे शुल्क सध्याच्या दरात ५ टक्के वाढवून आकारले जाईल. २०२५-२६ या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta