बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून, या पार्श्वभूमीवर पुढील सोमवारपासून स्थानिक रहिवाशांनी सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये …
Read More »Recent Posts
अनगोळ नाका येथील एल अँड टी कंपनीच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड
बेळगाव : बेळगाव शहरातील अनगोळ नाका येथे महानगरपालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एल अँड टी कंपनीने उभारलेल्या भव्य पाण्याच्या टाकीला पाणी सोडण्यापूर्वीच गळती लागल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ही पाण्याची टाकी बांधून एक वर्ष उलटले असतानाच गळती लागल्याने, संपूर्ण प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या …
Read More »मनीकांत बुकिटगार याची कर्नाटक राज्य उपकर्णधारपदी निवड
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि विजया क्रिकेट अकॅडमी व हुबळी क्रिकेट अकादमी यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनीकांत शिवानंद बुकिटगार याची कर्नाटक संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विनू मंकड करंडक देहरादून येथे ९ ते १७ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहे. मनीकांत याने गतवर्षी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta