बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या …
Read More »Recent Posts
भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विराट विजय, श्रीलंकेचा 55 धावांत खुर्दा, शामीच्या 5 विकेट्स
मुंबई : रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद …
Read More »कन्या शाळेजवळील व्हॉल्वमधून होणारी पाण्याची गळती रोखण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने येथील जवाहर तलावातील पाणीसाठा वाढलेला नाही त्यामुळे यावर्षी निपाणीकरांना पाणीटंचाईची झळ जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील कन्या शाळेजवळील भाजी मार्केट परिसरात असलेल्या व्हॉल्वमधून निरंतरपणे पाण्याची गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यव होत आहे. त्याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta