Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

स्वतंत्र कल्याण कर्नाटकाचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न; आंदोलनकर्त्याना अटक

  बंगळूर : एकीकडे कर्नाटकाचा राज्योत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच स्वतंत्र कल्याण कर्नाटक राज्याची मागणी करून वेगळ्या राज्याचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न राज्य आंदोलन समितीने आज गुवबर्गा येथे केला. परंतु आंदोलन समितीचे अध्यक्ष एम. एस. पाटील यांच्यासह आंदोलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. बुधवारी (ता. १) सकाळी शहर जिल्हा दंडाधिकारी …

Read More »

सरकारी शाळांना मोफत वीज, पिण्याचे पाणी : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  कन्नडमधून स्पर्धा परीक्षेचा आग्रह बंगळूर : राज्यातील सर्व सरकारी शाळांना मोफत वीज आणि पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बुधवारी (ता. १) येथे केली. इंग्रजी, हिंदी बरोबरच कन्नड माध्यमातून स्पर्धा परीक्षा लिहिण्याची परवनगी देण्याचा केंद्र सरकारकडे त्यांनी आग्रह धरला. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे कंठीरव स्टेडियमवर आयोजित ६८ …

Read More »

नियती को- ॲापरेटिव्ह सोसायटीच्या नवीन शाखेची खानापूर येथे सुरुवात

  खानापूर : डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव येथे रेल्वे ओव्हरब्रिजजवळ अधिशक्ती आर्केडमध्ये नियती सहकारी संस्था सुरू केली होती, या दोन वर्षांत फुलबाग गल्ली आणि खानापूर येथेही त्या आणखी दोन शाखा सुरू करू शकल्या आहेत. खानापूरमध्ये, ते दुसऱ्या नोव्हेंबर 2023 पासून नवीन शाखा सुरू करणार आहेत. खानापूरमधून नवीन सल्लागार समितीचे …

Read More »