निपाणी (वार्ता) : टेम्पो आणि दुचाकी अपघातात एक ठार झाल्याची घटना चांद शिरदवाड येथे घडली. बाळासाहेब पाटील-मड्डे( वय ६२) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिरदवाड येथे बेडकिहाळ -बोरगाव मार्गावरून ४०७ टेम्पो (क्र.एम.एच. ११ ए. जी.६६३०) बेडकीहाळच्या दिशेने निघाला होता. दरम्यान आपल्या शेताकडून दुचाकीने येत असलेले बाळासाहेब पाटील …
Read More »Recent Posts
महाराष्ट्र बंदमुळे बोरगाव, कोगनोळीपर्यंत बस सेवा
प्रवाशांची तारांबळ; खासगी वाहनामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे अमरण उपोषण करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.३१) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आगारातील महाराष्ट्रात जाणाऱ्या बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे …
Read More »येळ्ळूर येथील स्पर्धेत कल्लेहोळचे भजन प्रथम; भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार (ता. 29) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक युवराज हुलजी, माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta