स्वाभिमानी शेतकरी संघटना : हालसिद्धनाथ साखर कारखान्याला निवेदन निपाणी (वार्ता) : सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दीडशे रुपये प्रमाणे व इथेनॉल उत्पादन न करणाऱ्या कारखान्यांनी प्रति टन शंभर रुपये द्यावे. अशा कर्नाटक शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी. याशिवाय एफ आर पी जाहीर केल्याशिवाय यंदाचा …
Read More »Recent Posts
निपाणीत घराला आग लागून ५ लाखाचे नुकसान
शॉर्टसर्किटने आग ; अग्निशामकच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील सुभाष बापू गोसावी यांच्या घराला शुक्रवारी (ता.२७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी …
Read More »येळ्ळूर नेताजी युवा संघटना आयोजित भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ प्रथम
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी व विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, चौथा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta