Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

लॉरी-टाटा सुमोच्या धडकेत १३ ठार

  चिक्कबळ्ळापूर : शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चित्रवतीजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, बाजूला उभ्या असलेल्या सिमेंटच्या बलकर लॉरीला टाटा सुमोची धडक बसली आहे. या अपघातात आठ पुरुष, चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. काहींचे नाव …

Read More »

निपाणी परिसरात दुर्गादेवी मूर्तीचे विसर्जन

  ‘जय अंबे, जगदंबे…’चा जयघोष; नवरात्रोत्सवाची सांगता निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवात शक्तीची देवता आदिशक्ती दुर्गादेवीची आराधना भक्तिभावाने करण्यात आली. दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा उत्साहात झाला. बुधवारी (ता. २५) शहर आणि परिसरात ‘जय अंबे जगदंबे’ च्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीने दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून नवरात्रोत्सवाची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत शहर आणि ग्रामीण …

Read More »

युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यावी

  दंगलकार नितीन चंदनशिवे; पडलिहाळमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन निपाणी (वार्ता) : देशात सध्या सर्वत्र नकलीपणाचे प्रमाण वाढले आहे. समाजातील नकली पुढार्‍यांच्यापासून तरुण पिढीने सावध राहिले पाहिजे. पदाची हाव असणाऱ्यामध्ये प्रगती दिसत नाही. प्रामाणिक कार्यकर्ते हे पदासाठी नाहीतर समाज बदलासाठी प्रयत्नशील असतात. समाजातील सुशिक्षित युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन …

Read More »