Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी उरूसाचा शुक्रवारी मुख्य दिवस

  नैवेद्यासह विविध शर्यती; पहाटे चव्हाण वाड्यातील गलेफ निपाणी (वार्ता) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसाला गुरुवारी (ता.२६) प्रारंभ झाला. उरूसानिमित्त चव्हाण घराण्याकडून दर्ग्यात चुना चढविण्याचा विधी करण्यात आला.कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.२६) बेडीवाल्यांचा उरूस साजरा झाला. गुरुवारी …

Read More »

राजू शेट्टींच्या ‘आक्रोश’ यात्रेचा धसका, कोल्हापुरात चार साखर कारखान्यांकडून ऊसाला विनाकपात दर देण्याची घोषणा!

  कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या ऊस हंगामातील चारशे रुपये दिल्याशिवाय चालू हंगामात ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही असा गर्भित इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आक्रोश पदयात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगला धसका घेतल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी उसाच्या कांडाला हात …

Read More »

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

  नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी …

Read More »