नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी …
Read More »Recent Posts
शववाहिकेचा गुटख्याच्या अवैध वाहतूकीसाठी वापर
कागलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस : ४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव- पंचताराकित एमआयडीसी रोडवर संशयितरित्या शववाहिका आढळून आली. शववाहिकेची तपासणी केली असता यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या शववाहिकेवर कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, पान मसाला …
Read More »आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाला विजेतेपद
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धा झाल्या. मुलांमध्ये ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजयी खेळाडूंना महाविद्यालया मार्फत मेडल्स व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. मुलांच्या व मुलींच्या विभागात सर्वाधिक गुण मिळवून देवचंद महाविद्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचप्रमुख पद्माकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta