२४ तास ऑन ड्युटी ; खंडेनवमीला झाले वाहनांचे पूजन निपाणी (वार्ता) : ‘दसरा असो की दिवाळी, सण असो अथवा उत्सव, आमची २४ तास ड्युटी चाललेलीच असते. आगीच्या घटना घडताच घरातील सुख-दुःखाचे प्रसंग असतानाही सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला जावेच लागते. अग्निशामक गाडीवरच आमच्या संसाराचा गाडा चालतो. अग्निशामक बंब आणि त्याचे साहित्य …
Read More »Recent Posts
दहा तास वीजेसाठी हुबळी हेस्कॉमवर २७ ला मोर्चा
राजू पोवार; कार्यालयाला ठोकणार टाळे निपाणी (वार्ता) : वीजपुरवठ्याअभावी उसासह इतर पिके इतर वाळू लागली आहेत. याशिवाय शॉर्टसर्किटमुळे उसासह इतर पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे दहा तास वीज पुरवठा करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी नुकसान …
Read More »निपाणीत दुर्गामाता दौडीतून देशभक्तीचा जागर
निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती शिवाजी चौक तरुण मंडळतर्फे घटस्थापनेपासून शहरातील विविध भागात दुर्गामाता दौड काढली जात आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सलग दहाव्या दिवशी धारकरी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कायम आहे. या दौडीतून निपाणी शहर आणि परिसरात देशभक्तीचा जागर दिसून येत आहे. मंगळवारी दौडीचा शेवटचा दिवस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta