Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

फरार सोयाबीन व्यापाऱ्याच्या शोधासाठी शेतकऱ्यांचे मंडल पोलीस निरीक्षकांना तक्रार अर्ज

  निपाणी (वार्ता) : भिवशी येथील सोयाबीन व्यापारी संजय भिमगोंडा पाटील यांनी निपाणी परिसरासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून रक्कम न देताच कुटुंबीयसह बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत मिळावी या मागणीचे तक्रार अर्ज मंडल पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना फसगत झालेल्या बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी …

Read More »

साखर कारखान्यावरील वजन काट्यांची रयत संघटनेतर्फे कार्यस्थळावर पडताळणी

  निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऊसाच्या गळीत हंगामाच्या काळात अनेक कारखान्याकडून ऊसाची काटामारी होत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांसह रयत संघटनेने साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यानुसार बैठक होऊन बैठक होऊन सर्वच कारखाना कार्यस्थळावरील स्थळावरील ऊस वजन काट्याची पडताळणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या समवेत …

Read More »

बेडकिहाळ येथे २४ पासून आंतरराज्य पुरुष, महिला कब्बडी स्पर्धा; २ लाख ४० हजारांचे बक्षिसे

  निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ येथील ग्राम दैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाच्या ऐतिहासिक दसरा महोस्तवानिमित्य गेल्या १० वर्षा पासून बेडकिहाळ – शमनेवाडी दसरा कब्बडी कमिटीच्या वतीने दिवस रात्र भव्य अंतर राज्य पुरुष व महिला कब्बडी स्पर्धेचे आयोजन करून क्रीडा क्षेत्रात एक इतिहास रचले आहेत. कर्नाटक राज्य अम्यच्युअर असोसिएशन व चिकोडी …

Read More »