निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित नितीन शिंदे चषक-२०२३, ग्रामीण व शहरी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू भिकाजी शिंदे व प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत नितीन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अनिल …
Read More »Recent Posts
‘अरिहंत’मुळे सहकार क्षेत्राला बळकटी; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या बोरगाव श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख कामांना प्राधान्य दिले. विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकतेला विशेष महत्त्व देऊन कर्नाटक राज्यात नावलौकिक मिळवला आहे. आता संस्थेने जयसिंगपूर शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पदार्पण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र …
Read More »निपाणी तालुक्यातील रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची काकासाहेब पाटील यांनी घेतली भेट निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यामध्ये अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यात लक्ष घालून अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी निधी मंजूर करावा. याशिवाय वेदगंगा नदीवरील भोज- कारदगा या बंधारावर आणखी तीन कमानी निर्माण कराव्यात,या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta