पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कारखान्याच्या दहाव्या गळीताचा बॉयलर प्रदीपन उत्साहात कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी …
Read More »Recent Posts
विद्युत मोटारी, दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद
३.८१ लाखाचा मुद्देमाल जप्त: निपाणी पोलिसांची कारवाई निपाणी (वार्ता) : नदीकाठावरील विद्युत मोटरी आणि दुचाकी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना निपाणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दीड लाखाच्या पाच दुचाकी आणि २.३१ लाखाच्या सात विद्युत मोटारी जप्त केले आहेत. अभिजीत रामू कोगले( वय २३ रा. नांगनूर( ता.निपाणी) आणि बाबू गंगाराम …
Read More »दुर्गामाता दौडीमुळे निपाणी शिवमय
निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध घोषणांनी शहर शिवमय होत आहे. सोमवारी (ता.१६) प्रथम शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन श्रीमंत राजेशराजे देसाई निपाणकर -सरकार व ध्वज आणि शस्त्र पूजन संजय पंगिरे यांच्या हस्ते झाले. ध्येय मंत्राने दुर्गामाता दौडीस सुरवात झाली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta