बेळगाव : बसवण कुडचीत दुर्गामाता दौडीला अभूतपूर्व सुरवात झाली आहे. सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी गावातील कलमेश्वर बसवाणा मंदिरापासून दौडीला सुरवात झाली. गावातून दौड निलजी गावातील लक्ष्मी मंदिर, ब्रम्हलिंग मंदिरकडे जाऊन ध्येय मंत्र म्हणून परत कुडची गावात आली. बसवण कुडची दुर्गामाता दौडीचे हे 19 वे वर्ष आहे. “शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान …
Read More »Recent Posts
हनुमानवाडी रहिवाशांना मालमत्ता उतारे द्यावेत; नागरिकांचे निवेदन
बेळगाव (वार्ता) : हनुमानवाडीतील रहिवासी यापूर्वी पिरनवाडी ग्रामपंचायत हद्दीत होते. सध्या ती बेळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. सदर हनुमानवाडी ही सर्व्हे क्र. 350/1 3 एकर 38 गुंठे सर्व्हे क्र. 350/1 हे कृष्णाजी भीमराव पाटील व करिअप्पा आयक्यप्पा पुजारी (रा.बेळगाव) यांच्या मालकीचे होते. 1989 साली सदर व्यक्तीने पूर्वीच्या पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून …
Read More »फिल्मी स्टाईलने ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न; शाहूनगर परिसरातील घटना
बेळगाव (प्रतिनिधी) : पिस्तुलचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आज सोमवारी सकाळी शाहूनगर येथे घडला. या घटनेची परिसरात एकाच चर्चा सुरु आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शाहुनगर येथील प्रशांत होनराव यांच्या मालकीच्या संतोषी ज्वेलर्स या दुकानात शिरून दोन अज्ञातांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta