Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

चंदगड तालुक्यात ३२ ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान…

  ५ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ रोजी मतमोजणी चंदगड : चंदगड तालुक्यातील मिनी विधानसभा अर्थात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू झाले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम तहसीलदार चंदगड यांच्या ६ ऑक्टोबर रोजी च्या पत्रानुसार जाहीर झाला आहे. यासोबतच तालुक्यातील …

Read More »

कीर्ती स्तंभाचा देशात नावलौकिक होईल

  आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगावात कीर्ती स्तंभाचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे बोरगाव महावीर सर्कलवर कीर्तीस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यासाठी जैन समाजाबरोबरच जैनेत्तर समाजही आर्थिक मदत करीत आहे. राग, द्वेष, जात,पात, बाजूला ठेवून या ठिकाणी कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी येत असलेली मदत पाहिल्यास नक्कीच हा …

Read More »

अवाढव्य शैक्षणिक शुल्काबाबत मानवाधिकार संघटनेच्या तक्रारीची दखल

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात असलेल्या शाळांमध्ये अन्यायकारक शाळेचे शैक्षणिक शुल्क आकारले जाते आहे. शुल्क वसुली करताना जास्त रक्कम घेऊन कमी किमतीच्या पावत्या दिल्या जातात. याबाबत मानवाधिकार संघटनेने यापूर्वी राज्यातील शिक्षण खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी निपाणी येथील मानव अधिकार संघटना आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र लिहून …

Read More »