चंदगड : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रमाणे आमदार राजेश पाटील यांच्या मागणीनुसार चंदगड तालुक्यातही काजू बोर्ड स्थापन करण्यास आज महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. गेली तीन वर्षे आमदार राजेश पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी चंदगड तालूक्यात काजू बोर्ड स्थापन करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या दोघांच्याही प्रयत्नाना प्रचंड मोठे …
Read More »Recent Posts
महिलांनीही रक्तदानासाठी पुढे यावे : उपनिरीक्षिका उमादेवी
निपाणी (वार्ता) : रक्तदान हे श्रेष्ठदान असून मानवी जीवनाला रक्त शिवाय पर्याय नाही. अलीकडच्या काळात अपघात, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी रक्तदान शिबिरे भरून रक्ताची गरज भागवणे आवश्यक आहे. त्यासाठी निपाणी रोटरी क्लब कार्यरत असून नागरिकांच्या बरोबरच महिलांनीही …
Read More »शॉर्टसर्किटमुळे आग लागून बोरगाव येथील लाखाचा ऊस जळून खाक
निपाणी (वार्ता) : लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस आणि ठिबकचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी बोरगाव येथे घडली. येथील हुपरी रोडवरील असलेल्या प्रगतीशील शेतकरी जितेंद्र भोजे पाटील यांच्या ऊसाला लागलेल्या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta