Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

मांगुर फाट्यावरील उड्डान पुलाबाबत उत्तम पाटलांनी दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन

  निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. येथील मांगुर फाट्यावर उड्डाणपूल उभारण्यात येत असून दगड मातीच्या भरावामुळे परिसरातील शेतकऱ्याच्या शेती सह विविध गावांना पुराच्या पाण्याचा धोका होणार आहे. त्यामुळे भरावा ऐवजी पुलाचे काम कॉलम पद्धतीने व्हावे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व …

Read More »

दसरा मुख्यमंत्री हॉकी स्पर्धेसाठी महिला संघाला जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा

  बेळगांव : बेळगावला हाॅकीची परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री हाॅकी स्पर्धेसाठी बेळगावचा महिला हॉकी संघ रवाना होत आहे, महिला संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत व बेळगावचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, बेळगावची एस्ट्रोतर्फ हॉकी मैदानाची मागणी …

Read More »

मानवी तस्करी, गुलामगिरी रोखण्यासाठी उद्या मूक मोर्चाचे आयोजन

  बेळगांव (वार्ता) : अलीकडे बेंगळुरू पाठोपाठ कर्नाटक राज्यात महिला आणि मुलांचे लैंगिक अत्याचार आणि विक्रीच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र, गोव्याला लागून आहे. विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हरवलेली मुले, लैंगिक अत्याचार, पीओसी कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रेम प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बेळगावात याला आळा घालण्यासाठी …

Read More »