Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

ठेकेदाराचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न!

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या समोरच ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव शहरात आज घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, ठेकेदार नागप्पा बांगी यांना 2022 मध्ये कंत्राटी पध्दतीने हलगा ते तिगडी गावापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मिळाले होते. 6 लाख 50 हजारांचे काम ठेकेदाराने यापूर्वीच पूर्ण …

Read More »

कणेरी मठात २६, २७ रोजी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळावा

  निपाणी (वार्ता) : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत येथे २६ व २७ ऑक्टोबर या दोन दिवशी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या सेंद्रिय शेती मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून सुभाष शर्मा (नैसर्गिक शेती तज्ञ, यवतमाळ), अशोकराव इंगवले (आदर्श खिल्लार गोपालक, …

Read More »

राज्यस्तरीय दसरा खो-खो स्पर्धेसाठी नवहिंद क्रीडा केंद्र मुलींचा संघ रवाना

  येळ्ळूर : म्हैसूर येथे होणाऱ्या दसरा राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नवहिंद क्रीडा केंद्रा येळ्ळूरचा मुलींचा संघ आज रवाना झाला. सदर स्पर्धा म्हैसूर येथे 11/10/2023 ते 13/10/23 पर्यंत होणार आहे. या स्पर्धेसाठी खालील खेळाडूंचा सहभाग आहे. कुमारी सानिका चिट्टी, रसिका कंग्राळकर, प्रणाली बिजगरकर, सानिका गोरल, संध्या पाटील, सानिका बस्तवाडकर, श्वेता कालकुंद्रीकर, …

Read More »