Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

डेंग्यूला हरवले; शुभमन गिल आज अहमदाबादला रवाना होणार

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल याच्या प्रकृतीमध्ये सुधारणार आहे. शुभमन गिल आज अहमदाबादला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. भारतीय संघ चेन्नईतून दिल्लीत शुभमन शिवाय दाखल झाला. …

Read More »

काळ्यादिनी मराठी ताकद दाखवा; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत आवाहन

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली. त्यावेळी तत्कालीन मुंबई प्रांतातील काही मराठी बहुल भाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. आज 65 -66 वर्षे मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कासाठी झगडतो आहे. लढ्याचा एक भाग म्हणून एक नोव्हेंबर दिवशी संपूर्ण …

Read More »

स्मार्टसिटीच्या चुकीच्या कामांविरोधात बेळगाव नागरिक हितरक्षण समितीतर्फे आंदोलन

  बेळगाव : स्मार्टसिटीच्या चुकीच्या कामांविरोधात बेळगाव नागरिक हितरक्षण समितीतर्फे आज शिवाजी उद्यान परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मार्टसिटीतील कामांचा फटका बसलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेतलेल्या विविध चुकीच्या कामांविरोधात पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिक प्रमाणात …

Read More »