बेळगाव : चलवेनहट्टी येथील नवरात्र उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते तसेच यावर्षीही मंडळाने भव्य प्रमाणात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून दुर्गा उत्सवाची मुहूर्तमेढ करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी सदस्य आणि उपस्थित होते. येणाऱ्या नवरात्र उत्सवात मडळाने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित …
Read More »Recent Posts
परस्परांशी चर्चा करून व्यवहार सुरळीतपणे पार पाडा : जिल्हाधिकारी नितेश पाटील
एपीएमसी – जय किसान मार्केट व्यापाऱ्यांची बैठक बेळगाव (वार्ता) : शहरातील एपीएमसी व जय किसान भाजी मार्केट या दोन्ही ठिकाणी व्यावसायिक व्यवहार करण्याची संधी असून व्यापारी संघटनांनी परस्परांशी चर्चा करून व्यवहार सुरळीतपणे पार पाडावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता.१०) आयोजित एपीएमसी …
Read More »निपाणीचा २६ पासून ऊरूस
अध्यक्ष बाळासाहेब सरकार : २७ रोजी मुख्य दिवस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta