निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संगीता शिवानंद चिक्कमठ त्यांच्या दोन्ही मुली अंकिता व अर्पिता यांचा वाढदिवस कर्णबधीर मुलांसोबत साजरा करत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निपाणीतील सावंत कॉलनीतील नितीनकुमार कदम कर्णबधीर विद्यालय येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नामदेव चौगुले हे होते. …
Read More »Recent Posts
विद्यार्थ्यांच्या बस सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील पुलारकोप्पा व परिसरातील गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बस व्यवस्था करावी, या मागणीसाठी कर्नाटक भीमसेनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सोमवारी शहर, मध्यवर्ती बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली. जिल्ह्यातील बैलहोंगल व खानापुर तालुक्यातील गावातून दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक शहरात ये-जा करतात. …
Read More »मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta