नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या …
Read More »Recent Posts
दौलत (अथर्व)च्या महारोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद; मानसिंग खोराटे
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता अथर्वच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी दौलत कारखाना कार्यस्थळावर घेण्यात आला. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन चेअरमन मानसिंग खोराटे, सुनिल गुट्टे, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मा.राज्य मंत्री भरमूआण्णा पाटील, ऍड. संतोष मळवीकर, शांतारामबापू पाटील, सचिन बलाळ, नामदेव पाटील …
Read More »महाराष्ट्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बस पास; पालकमंत्री जारकीहोळींचे प्रयत्न
निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून निपाणी ते कोल्हापूरसह कर्नाटक राज्य सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गावात डिग्री व डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बस पास देणे निपाणी आगाराने बंद केले होते. हे बस पास सुरू करण्याची मागणी ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta