हैदराबाद : एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील दुसरा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँडसचे संघ आमनेसामने आले होते. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा …
Read More »Recent Posts
रविवारी कागलमध्ये दसरा महिला महोत्सव
नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरातील महिलांसाठी रविवार दि. ८ रोजी दसरा महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना अडीच लाखांची साडेसहाशे बक्षीस देण्यात येणार आहेत. …
Read More »आशियाई गेम्समध्ये जपानला धुळ चारत टीम इंडियाने सुवर्णपदक जिंकले
पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट सुद्धा फायनल भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष हॉकी फायनलमध्ये जपानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने विजेतेपदाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. भारताने नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी भारताने इंचॉन येथे 2014 मध्ये पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta