तंत्रशिक्षण आणि उन्नत शिक्षण आयएएस अधिकारी कमिशनर के. एम. सुरेशकुमार बेळगाव : जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. नव्हे नव्हे मानवी जीवनाची शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण प्रत्येक टप्प्यावर शिकत असतो म्हणून आपण सर्वानी शिक्षणाचे पावित्र्य जपायला हवे. शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे साधन होय …
Read More »Recent Posts
‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या वतीने व्हीलचेअर भेट
बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या वतीने बेळगांव येथील शासकीय उच्च प्राथमिक कन्नड शाळा, शास्त्री-नगर येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका मुलीला व्हीलचेअर भेट देण्यात आली. कार्यकर्त्यानी शाळेच्या शिक्षिकांना अगोदर न कळवता अचानक या शाळेला भेट दिली, मुलीच्या आईलापण (ज्या सदर मुलीची दैनंदिन काळजी घेतात) आश्चर्यचकित करण्यासाठी थोड्यावेळाने शाळेत आमंत्रित करण्यात …
Read More »केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाने घेतलेला आढावा
बेळगाव जिल्ह्यात २.७८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. आज शुक्रवारी (6 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta