मुंबई : मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 58 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं …
Read More »Recent Posts
शिवाजीनगर येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग
बेळगाव : शिवाजीनगर येथील घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून जीवनश्यकसह प्रापंचिक साहित्य आज (ता.५) जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात नेमकी कितीची हानी झाली आहे, याची नोंद नव्हती. मात्र, लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून माहिती अशी, शिवाजीगरला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात परिसरातील विविध घरातील साहित्य जळाले. …
Read More »गणेबैल टोलनाक्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. भूमिअधिकारण अधिकारी बलराम चव्हाण, प्रांताधिकारी व खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या विषयावर तत्काळ तोडगा काढण्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta