बेळगाव : ग्वालियर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुला व मुलींचे फुटबॉल संघ गुरुवार ता,5 रोजी रवाना झाले आहेत. सदर स्पर्धा 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत …
Read More »Recent Posts
येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसीला निवेदन
बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायलाही जागा नसते. अशात काही विद्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. येळ्ळूर गावाचा …
Read More »रिक्षा व्यवसायिकांच्या समस्यांबबाबत निपाणी रिक्षा व्यवसायिकांचे मंत्री लाड यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य कामगार मंत्री संतोष लाड यांनी विविध क्षेत्रातील संघटनांच्या महत्वाच्या मागण्या विषयी चर्चा आणि बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि निपाणी येथील रिक्षा असोसिएशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य अध्यक्ष गजानन खापे, सेक्रेटरी अब्दुलभाई मेस्त्री -दुबईवाले बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta