बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात एकूण 43 हजार पेन्शनधारक नागरिक आहेत. यापैकी 1200 हून अधिक नागरिकांनी पेन्शन जमा होत असलेल्या बँक अथवा पोस्ट खात्याला आधार कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळेच अनेकांची पेन्शन जमा न झाल्याच्या तक्रारी आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे …
Read More »Recent Posts
कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार
बेळगाव : यंदाचा कित्तूर उत्सव 23 ऑक्टोबरपासून तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कित्तूर येथे पूर्वतयारी बैठक झाली. उत्सवासाठी किमान 3 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या उत्सवासाठी किमान 3 कोटी …
Read More »पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौन्सिलिंगविरोधात निदर्शने
बेळगाव : पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन टप्प्यात कौन्सिलिंग घेतले जाते. यावेळी मात्र घाईगडबडीने दोन टप्प्यांमध्ये कौन्सिलिंग घेण्यासाठी तंत्रशिक्षण बोर्डकडून हालचाली सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून तीन टप्प्यांतच कौन्सिलिंग घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. टिळकवाडी येथील आरपीडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta