Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

  छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. शिवाय हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन भटकणारे नातेवाईकही येथे पाहायला मिळाले. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »

महिलांनी समाजाच्या प्रवाहात येण्याची गरज

  उपनिरीक्षिका उमादेवी; ‘इनरव्हील’तर्फे पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर अद्यापही महिला समाजाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता स्व सामर्थ्यावर महिलांनी आपली प्रगती साधावी, असे असे आवाहन उपनिरीक्षका उमादेवी गौडा यांनी केले. येथील इनरव्हील क्लबतर्फे ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार वितरण सोहळा केएलई कन्नड माध्यम …

Read More »

नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव; 4 बालकांसह 7 जणांचा मृत्यू

  नांदेड : शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन् राज्यभरात खळबळ उडाली. मात्र, या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरुच असून, पुन्हा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे आता नांदेड …

Read More »