नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामात कथित घोटाळ्याच्या प्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहे. या आधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मद्य परवाना घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणासाठी सीबीआय सरसावली आहे. सीबीआयने या संबंधित गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या …
Read More »Recent Posts
बेळगावमध्ये ३ ऑक्टोबरला धनगर समाजाचे नववे अधिवेशन
लक्ष्मणराव चिंगळे; सिध्दरामय्यांचा होणार राष्ट्रीय सन्मान निपाणी (वार्ता) : अखिल भारतीय राष्ट्रीय धनगर समाजाचे नववे अधिवेशन बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळवारी (ता.३) होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देशातील धनगर समाजबांधवातर्फे राष्ट्रीय सन्मान होणार आहे. यावेळी सुमारे दीड लाखांवर धनगर समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती धनगर समाजाचे माजी राज्याध्यक्ष …
Read More »करंट लागून जखमी झालेल्या बालकाला मदतीचे आवाहन
बेळगाव (वार्ता) : गणेश उत्सव काळात चार दिवसांपूर्वी प्रथमेश पिराजी कंग्राळकर (वय 13) रा. वडगाव हा बालक करंट लागून जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर बेळगाव येथील के एल ई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच्यावर शस्त्रक्रिया …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta