निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कोळ येथील ओम गणेश मंडळातर्फे श्री ग्रुपकडून श्री पंत मंदिरामध्ये रांगोळीच्या विविध छटा रेखाटण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते करण्यात आले. या आकर्षक रांगोळ्या पाहण्यासाठी अक्कोळ परिसरातील नागरिकासह महिलांची गर्दी होत …
Read More »Recent Posts
‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत कागल शहरात १ ऑक्टोबरपासून स्वच्छता पंधरवडा
नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन कागल (वार्ता) : कागल शहरामध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता पंधरवडा -स्वच्छता ही सेवा २०२३” अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी एक तारीख-एक घंटा (एक तारीख-एक तास) हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर कागल शहरातील खालील ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. ही स्वच्छता मोहीम १५ …
Read More »आईस्क्रीमचा मोदक गणरायाला अर्पण
बेळगाव (वार्ता) बेळगाव शहरात नवसाला पावणाऱ्या गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला खडक गल्ली येथील गणेशोत्सवाच्या 75 वर्षाचे औचित्य साधून बेळगाव येथील 100 वर्षाची परंपरा असलेल्या हंडे बंधूनी 21 किलोचा आईस्क्रीम मोदक साकारला व तो खडक गल्लीच्या राजाला अर्पण केला. बेळगावातील हंडे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील यशराज व हृषीकेश यांच्या संकल्पनेतून या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta