Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

ओढ्यातील उघड्यावरील मूर्तींचे पुनर्विसर्जन

  ‘श्रीराम सेना हिंदुस्थान’चा पुढाकार; प्रबोधन केल्याने मन परिवर्तन निपाणी (वार्ता) : दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना पूजन, मिरवणुका झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन होते. पण काही भाविक पाणी कमी असलेल्या तलाव अथवा ओढ्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे ते तात्काळ उघड्यावर पडतात. त्यामुळे त्यांची विटंबना होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीराम सेना …

Read More »

“त्या” तरुणाचा घातपात झाल्याचा संशय!

  खानापूर : गेल्या शनिवारपासून बेपत्ता झालेल्या कोडचवाड येथील तरुणाचा शोध मंगळवारी दिवसभर सुरू होता. त्या तरुणाचा खून झाल्याचा संशय बळावत असल्याने मलप्रभा नदी प्रवाहात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. दरम्यान, तरुणाचा मोबाईल फोन आणि शाळेची बॅग नदीत सापडली असून तरुणाची हत्या …

Read More »

शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन!

  बेळगाव : गुरुवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी 2000 हून अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. यासाठी जलद कृती दलाची एक तुकडी देखील बेळगाव शहरात दाखल झाली असून सोमवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. सिद्धरामप्पा यांच्या नेतृत्वाखाली श्री विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची …

Read More »