Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

जायंट्स ग्रुप आयोजित गणेश मूर्ती व देखावा स्पर्धा निकाल

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. दक्षिण व उत्तर अशा दोन विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. दक्षिण विभाग श्री गणेश मूर्ती प्रथम : सार्व. गणेश उत्सव मंडळ बसवाण गल्ली, शहापूर. द्वितीय …

Read More »

भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, श्रीलंकेला नमवत जिंकले गोल्ड

  नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ११६ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेच्या संघ २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात ९७ धावांपर्यंत मजल मारु शकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील …

Read More »

गळ्याला चाकू लावला, 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबई पुन्हा हादरली

  मुंबई : देशातील सर्वाधिक सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबई शहर मुली-महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे का? असे गेल्या काही आठवड्यातील घटना पाहून वाटत आहे. मुंबईतील मुलुंड येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच …

Read More »