बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखाना काकती या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. काकती येथील कारखाना कार्यस्थळावर सकाळी ठीक ११.०० वाजता या सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे. तरी या सर्वसाधारण सभेसाठी कारखान्याच्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी, हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मार्कंडेय सहकारी …
Read More »Recent Posts
‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात घरगुती गणरायाला निरोप
कागल पालिकेच्या मूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद कागल (प्रतिनिधी) : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात आज कागल शहर आणि परिसरात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कागल नगरपालिका प्रशासनाने केलेल्या श्री गणेश मूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तेराशेहून अधिक नागरीकांना मूर्ती …
Read More »कावेरी प्रश्नावरून आंदोलन पेटले
मंगळवारी बंगळूर बंद; भाजपची जोरदार निदर्शने, मंड्या बंद यशस्वी बंगळूर : कावेरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यांमध्ये ‘कावेरी’ जोरात आहे. शनिवारी मंड्या बंद जवळपास यशस्वी झाला आणि आता बंगळुर बंदही पुकारण्यात आला आहे. मंगळवार (ता. २६) विविध संघटनांनी बंगळुर बंदची हाक दिली आहे. बंगळुरमधील म्हैसूर बँक सर्कलमध्ये आज तीव्र आंदोलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta