Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महामंडळाची कार्यतत्परता; मंडळांनी हटवले तंबाखूजन्य जाहिरातीचे फलक

  बेळगाव : शहरातील काही गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तंबाखूजन्य विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते. ही बाब मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या निदर्शनास येताच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सामंजस्यपणे विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक हटविले व आपली चूक सुधारत संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात व्यसनमुक्ती विरोधी जनजागृती करण्याचा …

Read More »

“वार्ता”चा इम्पॅक्ट! लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा, स्वीच बोर्ड दुरुस्त

  बेळगाव : लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा व स्वीच बोर्ड खुले असल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले व काही तासातच सदर विद्युत तारा आणि उघड्यावर असलेले स्वीच बोर्ड तात्काळ दुरुस्त करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले. सदर बातमी प्रसारित …

Read More »

दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे सलग ७ व्या वर्षी गौरी निर्माल्य संकलन

  निपाणी (वार्ता) : पर्यावरण संरक्षण करण्याच्या सामाजिक भावनेतून येथील शहराबाहेरील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक सयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२३) स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ७ वर्षे फाउंडेशनने हा उपक्रम राबविला असून यंदा फाउंडेशनतर्फे …

Read More »