Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावच्या राजाची विद्यार्थ्यांनी केली महाआरती!

    बेळगाव : गणेश चतुर्थी उत्सवात बेळगावच्या राजाचे शनिवारी सकाळी आठ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक चवाट गल्ली बेळगाव येथील 1500 विद्यार्थ्यांनी महाआरती करून बेळगावच्या राजाला महावंदना दिली. यावेळी कपलेश्वर महाआरती मंडळाने मोठ्या जयघोषात तब्बल अर्धा तास आरती म्हणून गणरायाचा जयघोष केला. यावेळी महाआरतीला प्रमुख उपस्थिती बेळगाव तालुका रुरल …

Read More »

लेले ग्राऊंडजवळ विद्युत तारा, स्वीच बोर्ड उघड्यावर!

  बेळगाव : लेले ग्राऊंडवर विद्युत तारा खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. हॅस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे लेले ग्राऊंड परिसरात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅस्कॉमने याची दखल घ्यावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे. लेले ग्राऊंडवर सकाळी फिरायला येतात. तसेच विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी लहान मुले, तरुण येत असतात. येथील …

Read More »

26 रोजी जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रम

  बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत्या मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील केपीटीसीएल भवन येथे जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा पातळीवर सार्वजनिकांच्या निवेदनांचा गांभीर्याने विचार केला जावा यासाठी …

Read More »