बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पी. आर. कदम होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वाहतूक व्यावसायिक विठ्ठल गवस, उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी दुखवट्याचा ठराव …
Read More »Recent Posts
धजद भाजपप्रणित एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील
जागा वाटपात गोंधळ नसल्याचे कुमारस्वामींचे मत बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची युती अखेर शुक्रवारी निश्चित झाली. धर्म निरपेक्ष जनतादल (धजद) पक्ष अधिकृतपणे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील झाला. बैठकीनंतर बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “धजदने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग …
Read More »भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच विकेटने विजय, वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा
मोहाली : मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta