Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महिला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय

  आमदार शशिकला जोल्ले; आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर करून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात सर्वप्रथम समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याच रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला …

Read More »

“शाहू” नवनवीन, नावीन्यपूर्ण उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार : श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

  “शाहू”च्या परंपरेप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न कागल (प्रतिनिधी) : शाहू कारखाना, बायो सीएनजी, सौर ऊर्जा, बायो पोटॅश व लिक्विड कार्बन डाय-ऑक्साइडसारखे नवनवीन व नाविन्यपूर्ण उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार असून त्या दिशेने व्यवस्थापनाची वाटचाल सुरू आहे. लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित होतील असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती …

Read More »

कायदेशीर दस्तऐवजानुसार समाजाला न्याय मिळावा

  श्रीनिवास चोपडे ; ख्रिस्ती समाज जागेची बेकायदेशीर विक्री निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अक्कोळ क्रॉस नजिकच्या ख्रिश्चन समाजाची १३१ /बी या जागेची काही लोकांनी बेकायदेशीर आणि कागदोपत्रांची पडताळणी न करता विक्री केली आहे. सदरची जागाही कोईमारची असून ती कोल्हापूर चर्च कौन्सिलला लिजवर दिले आहे. येथे विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आणि ज्ञानदान …

Read More »