दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील एका खाजगी शाळेत विद्यार्थिनींच्या गटाने एकत्रितपणे हाताची नस कापून घेऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. 9वी आणि 10वीत शिकणाऱ्या 9 विद्यार्थिनींच्या डाव्या हाताच्या खालच्या भागात धारदार शास्त्राने जखम झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या हातावर 10-15 जखमा आढळून आल्या. त्या …
Read More »Recent Posts
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वीकारला पुरस्कार – वीज निर्मितीमध्ये कारखान्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला वीज निर्मितीमधील राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना देवून गौरविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत …
Read More »श्री अरिहंत क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेची निवडणूक बिनविरोध
निपाणी (वार्ता) : येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेला मल्टीस्टेट संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार या संस्थेची निवडणूक घेण्यात आली. संस्थेचे कार्य पाहून सर्वांच्या मते ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील, उपाध्यक्षपदी खडकलात येथील सतीश पाटील यांची निवड करण्यात आली. तर संचालक पदी युवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta