Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आरती संग्रह तयार करण्यात आला. त्याचे प्रकाशन आज छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये करण्यात आले. प्रथम महाराजांच्या मूर्तीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि समितीचे युवानेते मदन बामणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीमूर्तीचे पूजन प्रकाश मरगाळे व अंकुश केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले, त्यानंतर आरती संग्रहाचा …

Read More »

दोड्डबळ्ळापूर येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू

  बेंगळुरू : बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील दोड्डबळ्ळापूर तालुक्यातील होलेयरहळ्ळी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. काळे सरेरा (60), लक्ष्मी सरेरा (50), उषा सरेरा (40), पॉल सरेरा (16) यांचा मृत्यू झाला. नेपाळी वंशाचे एक कुटुंब नोकरीच्या शोधात 8 दिवसांपूर्वी दोड्डबळ्ळापूर येथे स्थायिक झाले होते. जे रात्री कॉलीफॉर्ममध्ये …

Read More »

सरकार व कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांचा बळी : राजू शेट्टी

  साखर आयुक्तालय भेट कोगनोळी : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले तरीही गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा आरएसएफ सुत्रानुसार हिशोब पुर्ण न करता फायनल बिल निश्चीत करण्यात आले आहे. सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेत असून राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन …

Read More »