Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत उचगावच्या प्रणव गडकरीला कांस्यपदक

  उचगाव (प्रतिनिधी) : मुधोळ येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागातून 70 किलो वजन गटांमध्ये उचगावच्या कु. प्रणव राजू गडकरी यांने कांस्यपदकाचा मान मिळवला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रणव गडकरी हा उचगाव येथील कुस्तीपट्टू असून तो बेळगाव येथील महिला विद्यालय इंग्लिश …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळ एसटी बसला भीषण अपघात; एक ठार १९ जखमी

  रायगड : जवळ आलेल्या गणेशोत्सवामुळे गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात …

Read More »

शाहू कारखान्यास बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार प्रदान

  खा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कागल (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय कृषी मंत्री व विद्यमान राज्यसभा खा. शरद पवार व कोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन यांच्या हस्ते श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सन २०२२- २३ चा देश पातळीवरील को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया या नामांकीत संस्थेचा बेस्ट को-जनरेशन …

Read More »