Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सीमोल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम विभागाला मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने निवेदन

  बेळगाव : गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमी “सीमोल्लंघन” कार्यक्रमासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमचे बेळगाव शहर कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सुतार यांची नेहरूनगर कार्यालयात भेट घेतली व येणाऱ्या दसरा उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या पध्दतीने …

Read More »

विजयोत्सवादरम्यान कत्ती समर्थकांकडून मंत्री सतीश जारकीहोळींच्या सहकाऱ्यांवर दगडफेक!

  बेळगाव : हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि माजी खासदार रमेश कत्ती यांच्या समर्थक उमेदवारांनी मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, विजयोत्सव साजरा करताना रमेश कत्ती समर्थकांनी अपमानास्पद वर्तन केले आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर हाताने मारबडव केली आणि दगडफेकही केली. विजयोत्सवादरम्यान केलेल्या या …

Read More »

हुक्केरी विद्युत सहकारी संघ निवडणूक : कत्ती – ए. बी. पाटील पॅनलचा विजय; जारकीहोळी बंधूंना धक्का!

  हुक्केरी : प्रचंड उत्सुकता निर्माण झालेल्या हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या संचालक पदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून रमेश कत्ती गटाने तब्बल पंधरा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. रविवारी उशिरा रात्रीपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये माजी खासदार रमेश कत्ती आणि माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या जोडीने जारकीहोळी बंधूंना मोठा धक्का दिला …

Read More »