हैदराबाद : तिरुपतीला जाण्यासाठी निघालेल्या बेळगाव येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची अधिक माहिती समोर आली आहे. मृत सर्वजण अथणी येथील असून यातील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. तिरुपती थिम्पप्पाला भेटण्यासाठी चित्तूरला जात होते. दरम्यान, एका ट्रकची क्रूझरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच …
Read More »Recent Posts
‘पीओपी’ मूर्ती, डॉल्बी लावल्यास थेट गुन्हा!
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; कारवाईचा बडगा उगारणार निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर गावागावांत मूर्तीवर अखेरचा हात फिरविला जात आहे. उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीनिर्मितीसह प्रतिष्ठापना करण्यास जिल्हा प्रशासनाने यंदाही पूर्णपणे बंदी घातली आहे. शिवाय डॉल्बीही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला …
Read More »जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते कावळेवाडीच्या खेळाडूंचा सन्मान
बेळगाव : कावळेवाडी गावातील उदयोन्मुख खेळाडू प्रेम बुरुड (सातवी), पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर (नववी) यांनी नुकताच झालेल्या शालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्याची 80 किलो वजन गटात राज्यस्तरीय निवड झाली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta