बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेत गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली. संस्थेची 13वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 14/09/2023 रोजी श्री. सुभाष लक्ष्मण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार …
Read More »Recent Posts
अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंच उपोषण मागे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. …
Read More »कुर्ली हायस्कूलमध्ये आठ रेंजमधील जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा
निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ८ रेंज मधून ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांनाअखिल भारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव व देवचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच भालचंद्र अजरेकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta